Ajab Gajab : विचित्र ! या गावात मुलगी १२ वर्षाची होताच लिंग बदलते, डॉक्टरही हैराण, तर गावकरी म्हणतात शाप..
नवी दिल्ली : जगात काही गोष्टी अशा विचित्र (Strange) घडतात की ज्याचा तुम्ही विचार देखील करणार नाही. अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत ज्या तुम्ही ऐकल्या तर तुम्हाला नक्कीच धक्का बसतो. आजची घटना देखील अशीच आहे. वयानंतर मुली किंवा मुलांचे लिंग (Gender) आपोआप बदलू शकते याची तुम्ही कधी कल्पना करू शकता. नाही, पण या जगात … Read more