अमित शहांनी केला शिंदे आणि पवारांचा ‘गेम’ ! महाराष्ट्रातील 48 पैकी शिंदेंना दहा तर अजित पवारांना फक्त तीन जागा
Maharashtra BJP Candidate List : लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी आगामी निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. तसेच कोणत्याही क्षणी आचारसंहिताची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे फायनल केली आहेत आणि अधिकृत उमेदवारांची लिस्ट देखील समोर येऊ लागली आहे. विशेष म्हणजे भारतीय … Read more