विधानसभा निवडणुकांसाठी अजित पवार गटाच्या शिलेदारांची नावे ठरलीत, संभाव्य उमेदवारांची यादी समोर, अहिल्यानगर जिल्ह्यात कोणाला संधी मिळेल ?
Ajit Pawar Group Candidate List : भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. यंदा २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होईल आणि त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच 23 नोव्हेंबरला मतदानाचा निकाल लागणार आहे. यामुळे सध्या राज्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले असून दररोज काही ना काही नवीन राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. अशातच … Read more