महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ ! अजित पवारांचा 20000 मतांनी पराभव

Ajit Pawar News

Ajit Pawar News : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेते विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेत. यामुळे महाविकास आघाडी मधील नेत्यांकडून सातत्याने evm वर शंका उपस्थित केली जात आहे. शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी देखील निकाल लागल्यापासून ईव्हीएम वर शंका उपस्थित केली असून आज तर त्यांनी … Read more

बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर अजित पवार दुःखी ! सत्यजित तांबे आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या भेटीत काय झाली चर्चा ?

Ajit Pawar On Balasaheb Thorat

Ajit Pawar On Balasaheb Thorat : विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरात एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात येथून पराभूत झालेत आणि याच पराभवाची गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. मतमोजणी सुरू झाली तेव्हापासून बाळासाहेब थोरात मागे होते, अगदी पहिल्या राऊंड पासूनच ते पिछाडीवर होते यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला. थोरात यांच्या … Read more

कोपरगावचे आ. आशुतोष काळे मंत्री होणार ? अजितदादांच्या वक्तव्यामुळे कोपरगावात रंगली तुफान चर्चा !

Aashutosh Kale News

Aashutosh Kale News : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांचा धुराळा उडत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून या ठिकाणी जोरदार वातावरण निर्मिती केली जात आहे. मात्र, सध्या तरी या ठिकाणी महायुतीचे उमेदवार अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे प्रचारात आघाडीवर आहेत. काळे यांच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात आहे. गेल्या पाच … Read more

अजित पवार गटाचे 17 उमेदवार ठरलेत, कोपरगावातून आशुतोष काळे यांच्या गळ्यात पुन्हा उमेदवारीची माळ ! कोणा-कोणाला मिळाली संधी ?

Ajit Pawar News

Ajit Pawar News : विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी होत आहेत. महायुती मध्ये समाविष्ट असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने नुकतीच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बीजेपी ने आपल्या पहिल्या यादीत 99 उमेदवारांची घोषणा केली असून भारतीय जनता पक्षा पाठोपाठ महायुती मधील अजित पवार गटाची पहिली यादी देखील लवकरच जाहीर … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप ; अजित पवार महायुतीची साथ सोडणार ? दादा एकटेच निवडणुकीच्या मैदानात दिसणार, शिंदे गटाच्या नेत्याचे वक्तव्य चर्चेत

Ajit Pawar News

Ajit Pawar News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. यामुळे आघाडीचे नेते पूर्ण जोमाने आगामी निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. महायुतीने देखील आलेल्या पराभवातून धडा घेत आता निवडणुकीचे काम सुरू केले आहे. अजून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप … Read more

तुम्हालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते का ? अजित दादा म्हणतात, “सगळ्यांना आपले नेते मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं, पण….”

Ajit Pawar News

Ajit Pawar News : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्यात, मात्र लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. महायुतीचे अनेक दिग्गज उमेदवार लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेत. यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवातून धडा घेत महायुतीच्या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. महाविकास आघाडीचे नेते देखील लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आगामी विधानसभेसाठी कंबर … Read more

अजित दादा गटातील आमदार लहामटे थेट महायुती सरकारच्या विरोधात, अजितदादा अन भाजपा आमनेसामने ?

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रात सध्या मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतय. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी एक मोठे जन आंदोलन सुरू करण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणावरून राज्यात वाद सुरू आहेत. दुसरीकडे आता राज्यातील धनगर समाजाने देखील आरक्षणासाठी सरकारवर दबाव बनवण्यास सुरुवात केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाने … Read more