बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर अजित पवार दुःखी ! सत्यजित तांबे आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या भेटीत काय झाली चर्चा ?
Ajit Pawar On Balasaheb Thorat : विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरात एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात येथून पराभूत झालेत आणि याच पराभवाची गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. मतमोजणी सुरू झाली तेव्हापासून बाळासाहेब थोरात मागे होते, अगदी पहिल्या राऊंड पासूनच ते पिछाडीवर होते यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला. थोरात यांच्या … Read more