Ajit Pawar poster : महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार!! एकच वादा अजित दादा, मुंबईत झळकले बॅनर्स..
Ajit Pawar poster : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचेही होर्डिंग्ज मुंबईत झळकले आहेत. यावरील मजकूर वाचून एकच चर्चा सुरू झाली आहे. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते … Read more