अजित पवारांचा मास्टरप्लॅन ! बारामती नाही आता नगर जिल्ह्यातील ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार; सुपुत्र जय पवारांची बारामतीमधून लॉन्चिंग

Ajit Pawar Vidhansabha Nivdnuk

Ajit Pawar Vidhansabha Nivdnuk : ‘बारामती’ नाम तो सुना ही होगा ! पुणे जिल्ह्यातील हा विधानसभा मतदारसंघ मुंबईच्या सभागृहापासून तर दिल्लीच्या संसदेपर्यंत कायमच चर्चेत राहणारा मतदारसंघ. या मतदारसंघाची नेहमीच चर्चा होते. बारामतीचा मतदार संघ राजकारणातील चाणक्य म्हणून ख्यातनाम असणारे शरद पवार यांच्या पुतण्यांचा बालेकिल्ला. मात्र आता हा बालेकिल्ला लढवण्याची जबाबदारी अजितदादा आपले सुपुत्र जय पवार … Read more