अजित पवारांमध्ये ‘ती’ हिंमत आहे का ? निवडणुकांपूर्वी काका-पुतण्यात टोलवाटोलवी

Ahmednagar News

Ajit Pawar Vs Rohit Pawar : सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष जनसंपर्क वाढवण्यात व्यस्त आहेत. आता नेतेमंडळी जनसामान्यांमध्ये आपले विजन घेऊन पोहचू लागले आहेत. मतदारांना खुश करण्यासाठी राजकीय नेतेमंडळींनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे राज्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. अशातच आता रोहित पवारांनी काका अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला … Read more