Bhim Jayanti : डॉ. आंबेडकरांच्या अकोलेतील ऐतिहासिक सभेची साक्ष देणारी चावडी

Bhim Jayanti : २५ जानेवारी १९३९ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अकोले बाजारतळावर सभा झाली, आणि त्या सभेचा इतिहास आजही अकोलेकरांच्या मनात जिवंत आहे. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा डॉ. आंबेडकरांचा महत्त्वाचा संदेश त्या सभेतून लोकांपर्यंत पोहोचला होता. सभा संपल्यानंतर बाबासाहेब बौद्ध वस्तीतील चावडीवर आले आणि तिथे स्थानिकांसोबत संवाद साधला. या घटनांची मूक … Read more