EL Nino Update: सुखद बातमी! येणाऱ्या 2 महिन्यात एल निनोचा प्रभाव होणार कमी, वाचा कसा राहील पुढील वर्षी मान्सून?

el nino update

EL Nino Update:- यावर्षी राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एल निनोचा प्रभाव मान्सून काळातील पावसावर दिसून आला व त्यामुळे 2023 मध्ये देशामध्ये सरासरीपेक्षा देखील कमी पावसाची नोंद झाली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. जवळजवळ राज्यामध्ये नऊ जिल्ह्यात अपुरा पाऊस नोंदवला गेला. ही सगळी परिस्थिती उद्भवली ती प्रशांत महासागरातील एल निनोच्या प्रभावामुळे. जवळजवळ … Read more

भारतीय हवामान खात्याचे यावर्षीचे अंदाज सपशेल चुकले? का चुकते हवामान खाते?

IMD

भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे साहजिकच भारतासाठी आणि शेती क्षेत्रासाठी आवश्यक असणारा पाऊस म्हणजेच मान्सून  आणि त्याची स्थिती भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण भारताची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्यामुळे आणि कृषी क्षेत्र पावसावर अवलंबून असल्याने त्याला खूप मोठे महत्त्व आहे. परंतु सध्याची जर एकंदरी स्थिती पाहिली तर भारतातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये खूप बिकट परिस्थिती … Read more