घरात दारूच्या किती बाटल्या ठेवता येतात ? महाराष्ट्रातील कायदा काय सांगतो
Alcohol Rule : दारूचे व्यसन किती वाईट आहे, यामुळे काय होऊ शकतं, हे प्रत्येकालाच माहिती आहे. मात्र तरीही अनेकांना दारूचे व्यसन आहेच. अनेक जण दररोज दारूचे सेवन करतात. दरम्यान अशाच तळीरामांसाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरे तर दारू पिणे हे शरीरासाठी तर अपायकारक आहेच शिवाय यामुळे घरातील इतर सदस्यांचे मानसिक स्वास्थ्य सुद्धा खराब होऊ … Read more