अर्रर्र .. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेपूर्वी चाहत्यांसाठी वाईट बातमी ! ‘या’ दिग्गजाची 19 वर्षांची कारकीर्द संपली

IND vs AUS: 17 मार्चपासून म्हणेजच उद्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. मात्र या मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी एका अनुभवी अंपायरने मोठा निर्णय घेतला आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ICC एलिट पॅनलमधील अंपायर म्हणून अलीम दारचा दीर्घ … Read more