Multibagger Share : गुंतवणूकदारांना ‘या’ 3 शेअर्सनी दिला घसघशीत परतावा, 1 लाखांचे झाले 1 कोटी; तुम्हीही केलीय का गुंतवणूक?
Multibagger Share : शेअर बाजारातील (Stock market) 3 शेअर्सनी (Shares) गुंतवणूकदारांना चांगला परतावा आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये गुंतवणूक (Investment) केली आहे त्यांचे 1 लाख रुपयांचे 1 कोटी रुपये झाले आहेत. तुम्हीही या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे का ? दीपक नायट्रेटच्या (Deepak Nitrate) शेअर्सने गेल्या दहा वर्षांत 10 हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 19 … Read more