WhatsApp Account BAN: व्हॉट्सअॅप झालंय बॅन? काढण्याचा मार्ग खूप आहे सोपा, करावे लागेल हे काम……
WhatsApp Account BAN: व्हॉट्सअॅपने (WhatsApp) आपल्या प्लॅटफॉर्मवर सुरक्षा राखण्यासाठी नवीन फीचर्स जोडले आहेत. कधी कधी WhatsApp मोठ्या प्रमाणात बॅन करते. म्हणजेच एकाच वेळी अनेक खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये अनेक यूजर्सचे अकाउंट चुकून बॅन (Users account is accidentally banned) ही होतात. लवकरच तुम्ही अशा बंदीतून तुमची खाती पुनर्संचयित करण्यात सक्षम व्हाल. व्हॉट्सअॅपचे हे फिचर … Read more