New Wage Code: देशात 3 दिवस सुट्टी – 4 दिवस काम कधीपासून लागू होणार? मंत्रीनी दिली संसदेत मोठी बातमी…..
New Wage Code: 1 जुलैपासून लागू होणारी नवीन कामगार संहिता (New Labor Code) सध्या काही राज्यांमुळे रखडली आहे. सरकारने चार प्रमुख बदलांसाठी नवीन कामगार संहिता आणली आहे. नवीन कोड लागू झाल्यानंतर, साप्ताहिक सुट्ट्यांपासून हातातील पगारात बदल होईल. लोक आठवड्यातून तीन दिवस सुट्टीच्या प्रतीक्षेत आहेत. आज संसदेत कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली (Rameshwar Teli) यांनी नवीन वेतन … Read more