Almond Farming: बदामाच्या ‘या’ जातीची शेती शेतकऱ्यांना बनवणार धनवान….!! एकदा लागवड करा, 50 वर्ष उत्पादन मिळणार
Almond Farming: सुकामेवा म्हटले की, सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते बदामाचे (Almond Crop) चित्र. आपणा सर्वांना बदामाचे सेवन नक्कीच आवडत असेल. मित्रांनो बदामाची आता भारताबरोबरच परदेशातही मागणी वाढत असल्याचा दावा केला जात आहे. खरं पाहाता बदामात असलेले औषधी गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी अधिक फायद्याचे आहेत. आहारतज्ञ तसेच डॉक्टर देखील बदाम सेवन करण्याचा सल्ला देत असतात. … Read more