Almonds Vs Peanuts : बदाम किंवा शेंगदाणे, कश्यामध्ये आहे जास्त शक्ती ? जाणून घ्या दोन्हीचे फायदे
Almonds Vs Peanuts : आजच्या व्यस्त जीवनशैलीत निरोगी खाणे (Healthy eating) हे एक स्वप्न (dream) बनले आहे. वेळेअभावी लोक अनेकदा बाहेरून आलेले अनारोग्य पदार्थ खातात. काही काळानंतर त्याचा परिणाम आरोग्यावरही (health) होऊ लागतो. तरुण वयात लोक गंभीर आजारांना बळी पडतात. अशा स्थितीत निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी योग (yoga) आणि व्यायामासोबतच (exercise) सकस आहार घेणेही खूप … Read more