Success Story: सरकारी इंजिनियरची नोकरीला ठोकला रामराम! अशा पद्धतीने केली कोरफडीची शेती, कमाई कोटीत

alovira farming

Success Story: बरेच शेतकरी आता अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पिकांची लागवड करत असून यामध्ये औषधी गुणधर्म किंवा औषधी पिकांची शेती मोठ्या प्रमाणावर करू लागले आहे. अशा पद्धतीची शेती करताना ती शास्त्रोक्त पद्धतीने आणि शक्य असल्यास सेंद्रिय पद्धतीने केली तर नक्कीच लाखो रुपयांची कमाई या शेतीतून मिळणे शक्य आहे. अनेक नवतरुण शेतकरी शेतीमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचा … Read more