Big Offer : दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर मारुती सुझुकी या गाड्यांवर देणार बम्पर सूट, वाचतील एवढे पैसे…

Big Offer : सध्या सणासुदीचे दिवस चालू असून लवकरच दसरा आणि त्यानंतर दिवाळी (Dussehra, Diwali) आहे. त्यामुळे तुम्ही या मुहूर्तावर कार खरेदीच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण अलीकडेच, मारुती सुझुकीने Alt0 K10 नवीन अवतारात लॉन्च केली आहे. कंपनी या वाहनावर बंपर डिस्काउंट (Bumper discounts) देत असल्याची माहिती आहे. कंपनी ही सवलत सणासुदीच्या … Read more