म्हणून नगर तालुक्यातील ‘त्या’ गावची सेवा सोसायटीची निवडणूक झाली रद्द; पुन्हा नव्याने प्रक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- नगर तालुक्यातील सर्वात मोठी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी असलेल्या वाळकी सोसायटीची दि.६ मार्च रोजी होणारी निवडणूक रद्द झाली आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे अकस्मात निधन झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अल्ताफ शेख यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे आता वाळकी सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया पुन्हा पहिल्या पासून सुरु होणार आहे. … Read more