Maruti Suzuki Alto 800 : मारुती सुजुकीने बंद केले या लोकप्रिय कारचे उत्पादन, रिपोर्टमध्ये समोर आली धक्कादायक माहिती
Maruti Suzuki Alto 800 : भारतीय बाजारात मारुती सुझुकीच्या सर्व कार्सना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कंपनीही सतत नवनवीन कार लाँच करत असते. कंपनीच्या सर्व कारमध्ये जबरदस्त मायलेज उपलब्ध असते. अशातच काही दिवसांपूर्वी कंपनीने अल्टो 800 लाँच केली होती. कंपनीची ही सर्वात लोकप्रिय कार आहे. मार्केटमध्ये तिला सर्वात जास्त मागणी आहे. मात्र आता कंपनीने आपल्या सर्व … Read more