Tata Altroz ​​CNG : पुढील महिन्यात लॉन्च होणार नवीन Altroz ​​CNG, जबरदस्त मायलेजसह किंमत असेल…

Tata Altroz ​​CNG: भारतीय बाजारपेठेत Tata Motors अनेक नवनवीन कार लॉन्च करत आहेत. आता कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत आपल्या सर्वोत्तम CNG कारपैकी एक लॉन्च करणार आहे. Tata Motors लवकरच भारतीय बाजारपेठेत पुढील महिन्यात म्हणजेच मे 2023 मध्ये त्यांची नवीन Altroz ​​CNG लॉन्च करणार आहे. यासोबतच तुम्हाला या कारमध्ये उत्तमोत्तम फीचर्स तसेच अतिशय स्टायलिश लूक पाहायला … Read more