Mahindra Cars : फॉर्च्युनरला टक्कर देणारी महिंद्राच्या ‘या’ फ्लॅगशिप मॉडेलचा प्रवास संपला! जाणून घ्या नेमकं कारण

Mahindra Cars : भारतीय ऑटो मार्केटमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी महिंद्रा कंपनीने एक मोठा निर्णय घेत ग्राहकांना धक्का दिला आहे. महिंद्राने घेतलेल्या निर्णयानुसार फॉर्च्युनरला टक्कर देणारी एक जबरदस्त कार महिंद्राने बंद केल्याची चर्चा सध्या भारतीय बाजारात जोराने होत आहे. तुम्हाला आम्ही सांगतो आम्ही येथे महिंद्राचे फ्लॅगशिप मॉडेल SUV Alturas G4 बद्दल बोलत आहोत. … Read more