Trending Video : एक लाखाचे फटाके गाडीवर टाकून पेटवले ! नंतर झाले असे काही..

Trending Video : प्रसिद्ध यूट्यूबर अमित शर्माने (Famous YouTuber Amit Sharma) कारच्यावर 1 लाखांहून (1 lakh firecrackers) अधिक फटाके फोडले त्यानंतर संपूर्ण घटना रिकॉर्ड केली. हा व्हिडिओ यूट्यूबवर (YouTube) व्हायरल होत आहे. हे पण वाचा :- Sporty Bikes Under 1.30 Lakh : या दिवाळीत स्वप्न करा साकार ! घरी आणा ‘ह्या’ पॉवरफुल स्पोर्ट्स बाइक्स ; … Read more