याला म्हणतात नांद….! शेतीसाठी विदेशातली ऑफरला लाथ मारली; आज पंचक्रोशीत नाव गाजतया…
अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Krushi news :-आपल्या देशात आजही शेतीला व्यवसाय (Agriculture) म्हणून बघितले जात नाही. शेती केवळ उदरनिर्वाह भागवण्यासाठी असलेले एक साधन आहे असाच सर्वांचा समज झाला आहे. जो कोणी चांगले शैक्षणिक करिअर घडविण्यास असमर्थ असतो तोच शेती करतो असा गैरसमज आता दिवसेंदिवस बळकट होऊ लागला आहे. पालक देखील आपल्या मुलांनी उच्च … Read more