Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेसाठी आजपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी सुरु, या दिवसापासून सुरु होणार यात्रा

Amarnath Yatra : दरवर्षी लाखो भाविक अमरनाथ या धार्मिक ठिकाणी भेट देत असतात. पण अमरनाथला जाण्यासाठी तुम्हाला त्या आगोदर नोंदणी करावी लागेल. या वर्षीच्या अमरनाथ यात्रेसाठी आजपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. अमरनाथ यात्रा ही मोजकेच दिवस सुरु असते. त्यामुळे या ठिकाणी यात्रा सुरु झाल्यानंतर सतत भाविकांची गर्दी पाहायला मिळते. जम्मू काश्मीरमधील … Read more