Amazon Kickstarter Deals: येथे जाणून घ्या स्मार्टफोन, टीव्ही आणि हेडफोन्सवरील सर्व ऑफर

Amazon Kickstarter Deals : Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्ह सेलच्या (Great Indian Festive Sale) आधी किकस्टार्टर डील (Amazon Kickstarter Deals) सुरू झाली आहे. अॅमेझॉनच्या या सेलमध्ये अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. Amazon Kickstarter Deals मध्ये, तुम्ही स्मार्टफोनपासून (smartphones) ते स्मार्ट टीव्ही (smart TVs) आणि स्मार्टवॉचपर्यंत (smartwatches) स्वस्तात खरेदी करू शकता. या सेलमध्ये … Read more