Amazon Prime Day 2022: भारीच .. Xiaomi च्या ‘या’ फोनवर 11,000 रुपयांचा डिस्काउंट; जाणून घ्या डिटेल्स
Amazon Prime Day 2022: Amazon चा प्राइम डेल सेल 2022 (Amazon’s Prime Dell Sale 2022) सुरु झाला आहे. हा सेल उद्या म्हणजेच 24 जुलै रोजी संपेल. Amazon च्या या सेलमध्ये हजारो नवीन उत्पादने आली आहेत आणि सर्व प्रकारच्या ऑफर उपलब्ध आहेत. ज्यात कॅशबॅक आणि बँक कार्ड्ससह उपलब्ध सवलतींचा समावेश आहे. या सेलमधील सर्वात महत्त्वाची आणि समस्याप्रधान … Read more