Amazon Prime Membership : भारीच की! आता Amazon प्राइम मेंबरशिपसाठी मोजावे लागणार फक्त इतके पैसे
Amazon Prime Membership : तुमच्यापैकी अनेक जणांकडे Amazon चे प्राइम मेंबरशिप असेल. Amazon ने या प्राइम मेंबरशिपच्या किमतीत 50 टक्क्यांनी वाढ केली आहे. परंतु, तुम्ही आता एका वर्षासाठी फक्त 999 रुपयांमध्ये Amazon प्राइम मेंबरशिप मिळवू शकता. त्यासाठी तुमच्याकडे Amazon Prime Lite असावे, सध्या त्याची चाचणी सुरु आहे. Amazon Prime Lite मध्ये काय सुविधा मिळतात Amazon … Read more