Amazon Sale Offer : “या” महागड्या स्मार्टफोनवर मिळतेय 12,750 रुपयांची सूट, बघा ऑफर
Amazon Sale Offer : ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सध्या Amazon वर चालू आहे ज्यामध्ये सर्वोत्तम उत्पादनांवर प्रचंड सूट मिळू शकते. कंपनीच्या या सेलमध्ये होम अप्लायन्सेसपासून ते गॅजेट्स आणि अॅक्सेसरीजपर्यंत सर्व गोष्टींवर सूट देण्यात येत आहे. एंट्री लेव्हल स्मार्टफोन्सवर चांगल्या ऑफर्स असताना, फ्लॅगशिप स्मार्टफोन्सही डिस्काउंटच्या बाबतीत मागे नाहीत. अशा परिस्थितीत, सॅमसंगचा फ्लॅगशिप स्मार्टफोन देखील या सेल … Read more