Online Scam: धक्कादायक ! Amazon च्या नावावर फसवणूक ; महिलेला बसला तब्बल 1.18 लाखांचा फटका ,वाचा सविस्तर

Online Scam :  देशात वाढत असणाऱ्या ऑनलाईन व्यवहारामुळे आता अनेक जण सायबर ठगांचा शिकार होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची पार्ट टाईम जॉबच्या नावावर तब्बल  1.18 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना देशाची राजधानी दिल्लीची आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिलेला  Amazon  वर घरातून कामाची ऑफर देण्यात … Read more