पाथर्डी तालुक्यात चोरट्यांचा हौदास… रात्रीतून दोन ठिकाणी घरफोड्या

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  पाथर्डी तालुक्यातील भरदिवसा घरफोड्यांचे प्रमाण वाढले असल्याने नागरीक हैराण झाले आहेत. तालुक्यात मोहटे व चिंचपुर पांगुळ या दोन गावात एकाच दिवशी भरदिवास चोरी करत चोरट्यांनी साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मोहटे गावातील राज्य मार्गावरील पाऊतका वस्तीवर राहणार्‍या अंबादास अश्रू दहिफळे यांच्या घरी दुपारी … Read more