Ambassador Car 1972 Price : 1972 साली ॲम्बेसेडर कारची किंमत होती फक्त एवढीच, किंमत पाहून आनंद महिंद्राही झाले थक्क

Ambassador Car 1972 Price : भारतात पूर्वी ऑटोमोबाईल क्षेत्रात ॲम्बेसेडर कारचे वर्चस्व होते. त्यावेळी ऑटोमोबाईल क्षेत्रात म्हणावी अशी प्रगती झाली नव्हती. त्यामुळे ॲम्बेसेडर कारला अधिक महत्व होते. तसेच त्याकाळी गाडीची किंमत पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ॲम्बेसेडर कारने 1972 साली राजकारण्यांपासून ते प्रशासनातील लोकांपर्यंत अनेकांना वेड लावले होते. तुम्ही जुन्या चित्रपटामध्ये अनेकदा ॲम्बेसेडर कार पहिली असेल. … Read more