Adani Group : मार्केटमध्ये खळबळ ..! गुंतवणूकदारांनी नाकारली अदानींची ‘ती’ ऑफर ; जाणून घ्या सविस्तर माहिती

Adani Group Excitement in the market Investors Reject Adani's 'That' Offer

Adani Group : स्वित्झर्लंडस्थित (Switzerland) होल्सीम ग्रुपच्या (Holcim Group) अंबुजा सिमेंट्स (Ambuja Cements) आणि एसीसी (ACC) या दोन भारतीय कंपन्यांमधील 26 टक्के भागभांडवल खरेदीसाठी अदानी ग्रुपची (Adani Group) 31,000 कोटी रुपयांची खुली ऑफर शुक्रवारी पूर्ण झाली.या ऑफरला शेअर्सधारकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. कंपनीने काय म्हटले? एसीसी लिमिटेडने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की, 4.89 कोटी रुपयांच्या मूळ ऑफरसाठी … Read more