Legal Information: भटके कुत्रे चावल्यावर मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण असते? याबाबतीत कशा स्वरूपाचा आहे कायदा? वाचा ए टू झेड माहिती

legal information

Legal Information:- सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा ग्रामीण भागापासून तर थेट शहरी भागापर्यंत खूप ज्वलंत बनलेला आहे. भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या देखील बातम्या  आल्या किंवा अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडच्या काही दिवसांअगोदरच वाघ बकरी चहाचे संचालक पराग देसाई हे देखील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये गंभीरित्या जखमी झाले … Read more