Heavily Guarded Place on the Planet : हे आहे पृथीवरील सर्वात सुरक्षित ठिकाण ज्या ठिकाणी परिंदाही पर मारू शकत नाही, या ठिकाणी अमेरिकेने लपवले आहे सर्वाधिक सोने…

Heavily Guarded Place on the Planet : तुम्ही अनेकदा अमेरिकेबद्दल अनेक रंजक गोष्टी ऐकल्या असतील. तसेच तेथील राष्ट्रपती भवन म्हणजेच व्हाईट हाऊस किती सुरक्षित आहे हे देखील तुम्हाला माहिती असेल. पण अमेरिकेमध्ये अशी एक जागा आहे जी जगातील सर्वात सुरक्षित जागा मानली जाते. पृथीवरील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जागेचे नाव ‘फोर्ट नॉक्स’ आहे. ज्या ठिकाणी … Read more