Fact Check : काळी ब्रा घातल्याने स्तनाचा कर्करोग होतो का?
अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 Fact Check :अनेकदा सोशल मीडियावर फिरत असताना अनेक माहिती अशा प्रकारे सापडते की आपल्याला धक्का बसतो. कधी ती माहिती खरी असते तर कधी गैरसमज. तुम्ही हेही ऐकले असेल की काळे अंडरगारमेंट परिधान केल्याने स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. यात तथ्य आहे, किती गैरसमज आहेत, ते जाणून घेऊया. काळी ब्रा … Read more