ट्रस्टच्या नावात बदल, नोंदणी क्रमांकात गोंधळ, हेतूपरस्सर दिशाभूल करण्याचा संत शेख महंमद महाराज यांच्या वंशजावर आरोप
Ahilyanagar News: श्रीगोंदा- श्रीगोंद्यातील संत शेख महंमद बाबा दर्गा ट्रस्ट आणि त्याच्या वक्फ बोर्डातील नोंदणीबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ट्रस्टचे अध्यक्ष आणि संत शेख महंमद यांचे तथाकथित वंशज अमीन शेख यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी शेख महंमद बाबा दर्गा ट्रस्टची वक्फ बोर्डाकडील नोंदणी रद्द करण्याची मागणी … Read more