Farming Business Idea : कोण म्हणतं शेती परवडत नाही ! ‘या’ फळ पिकाची एकदा लागवड करा ; वर्षानुवर्ष लाखोंत कमवा
Farming Business Idea : भारतात गेल्या कित्येक वर्षांपासून शेतीमध्ये बदल पाहायला मिळत आहे. देशात आता शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकपद्धतीला बगल दिली आहे. आता कमी मेहनतीत अधिक नफा मिळवून देणाऱ्या आणि बाजारात कायमच मागणी राहणाऱ्या पिकांची शेतकरी लागवड करत आहेत. त्यामध्ये आवळ्याचा पिकाचा देखील समावेश होतो. आवळा हे एक असं फळपीक आहे, त्याला बाजारात मोठी मागणी असते … Read more