Amla Farming: शेतकरी बनणार धनवान…! या पद्धतीने आवळा फळबागेची काळजी घ्या, लाखोंची कमाई होणार

Amla Farming : आपल्या भारत देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव (Farmers) फळबाग पिकांची लागवड करत असतात. यामध्ये आवळा शेतीचा (Amla Cultivation) देखील समावेश आहे. भारतात (India) मोठ्या प्रमाणावर याची शेती (Agriculture) केली जाते. बाजारातही आवळ्यापासून बनवलेल्या हर्बल उत्पादनांना खूप मागणी आहे. त्यामुळे शेतकरीही आवळा बागेची पूर्ण काळजी घेतात आणि त्यातून चांगले फळ उत्पादन (Farmer Income) … Read more