Amla For Hair : केसांच्या अनेक समस्यांवर आवळा रामबाण उपाय, जाणून घ्या सेवन करण्याची योग्य पद्धत !
How To Eat Amla For Hair : आवळा हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे केवळ आपल्या शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार, आवळा शरीरातील त्रिदोष (वात, पित्त आणि कफ) संतुलित करण्यास मदत करतो. आवळा हा चवीला आंबट असला तरी त्याचे फायदे खूप जास्त आहेत. आवळा नियमित … Read more