जिल्ह्यातील ‘या’ दोन तालुक्यातील संपादित जमिनीचा शेतकऱ्यांना मिळणार मोबदला
अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2022 :- कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्यामधून कुकडी कालव्यांच्या वितरेकीसाठी संपादीत झालेल्या जमीनींचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहीती खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. यासंदर्भात माहीती देतांना डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील खेतमाळीसवाडी,चिंबळा सिरसगाव बोडखा, आणि कर्जत तालुक्यातील कानगुडवाडी या गावातील जमीनीचे भूसंपादन कुकडी … Read more