Flipkart Cooler Sale : बंपर ऑफर! अर्ध्या किमतीत खरेदी थंडगार हवा देणारा कूलर, जाणून घ्या ऑफर

Flipkart Cooler Sale : सध्या उन्हाळ्यामध्ये अनेकजण बाजारात एसी आणि कुलर खरेदी करण्यासाठी जात आहेत. पण एसीची किंमत जास्त असल्याने अनेकजण कुलरचा पर्याय निवडत आहेत. पण अनेकांना कुलर खरेदीसाठी देखील पैसे कमी पडत असतात. कुलर खरेदीसाठी तुमचे बजेट कमी असेल तर आता काळजी करू नका. कारण आता ई-कॉमर्स वेबसाइटकडून ब्रँडेड कुलरवर बंपर सूट दिली जात … Read more