अमरावती-मुंबई विमानसेवेचे वेळापत्रक आणि तिकीट दर जाहीर! या’ तारखेला पहिलं विमान उड्डाण घेणार

अमरावती: बहुप्रतीक्षित अमरावती विमानतळावरून मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवा १६ एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे. अलायन्स एअर कंपनीद्वारे चालवली जाणारी ही सेवा उद्घाटनाच्या दिवशी सकाळी ११:३० वाजता अमरावतीहून मुंबईच्या दिशेने पहिल्या उड्डाणाने सुरू होईल. या सेवेचे वेळापत्रक आणि तिकीट दर जाहीर करण्यात आले असून, प्रवाशांना अलायन्स एअरच्या संकेतस्थळावरून बुकिंग करता येणार आहे. या मार्गावरील किमान तिकीट दर … Read more