वंदे भारत एक्सप्रेस नंतर मुंबईला मिळणार अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन ! कुठून कुठंपर्यंत धावणार ? वाचा सार काही एका क्लिकवर
Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची सेमी हायस्पीड ट्रेन. ही गाडी पहिल्यांदा 2019 मध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून ही गाडी प्रवाशांमध्ये चर्चेत राहिली आहे. पहिल्यांदा या गाडीचे संचालन नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर झाले यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं … Read more