अहमदनगर जिल्ह्यातील ह्या १३६ नळपाणी योजनांना मान्यता !

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत पुनरुज्जीवित करावयाच्या ९३ कोटी ५९ लाखांच्या ९५ योजना व ४२ कोटी ७९ लाखांच्या ४१ नवीन योजना अशा १३६ कोटी ३८ लाख रुपये खर्चाच्या नगर जिल्ह्यातील १३६ नळ पाणीपुरवठा योजना मंगळवारी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र … Read more