खासदार विखे म्हणाले…युवकांनी सामाजिक कामात पुढे यावे

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर मधील आनंदऋषीजी हॉस्पिटल व विखे पाटील हॉस्पिटल हे असे हॉस्पिटल आहेत तिथे सर्वात स्वस्तात व दर्जेदार उपचार रुग्णांवर होतात. आनंदऋषीजी हॉस्पिटलचा सामाजिक जाणिवेतून मोफत आरोग्य शिबिराचा उपक्रम सर्वसामान्य व गोरगरीबांना आधार ठरत आहे. अशा सामाजिक जाणीवेतून शिबिरांचे आयोजन करणाऱ्या संयोजकांची आज समाजाला खरी गरज आहे. … Read more