Anganwadi Bharti : अंगणवाडीस ठोकले टाळे ! मदतनीसाची भरती प्रक्रिया मान्य नसल्याचा आरोप
Anganwadi Bharti : संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी गावा अंतर्गत असलेल्या अंगणवाडी केंद्र गारोळेपठार येथे रिक्त असलेल्या मदतनीस पदाची नुकतीच भरती करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रीया मान्य नसल्याने संतप्त महिलांनी काल मंगळवारी (दि. १९) अंगणवाडी केंद्रास टाळे ठोकले आहे. जोपर्यंत स्थानिक महिलेची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत अंगणवाडीचे टाळे उघडणार नाही, असा इशारा महिलांनी दिला आहे. याप्रसंगी … Read more