Anganwadi Strike : २६ हजार पगार द्या ! ..अन्यथा अंगणवाडी सेविका व कर्मचारी संपावर जाणार
Anganwadi Strike : चिमुरड्यांचं शिक्षणाच्या हिशोबाने पहिलं पाऊल पडत ते अंगणवाडीमध्ये. अंगणवाडी कर्मचारी, सेविका आदी त्यांचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने पहिले प्रयत्न करतात. परंतु या सेविका, कर्मचाऱ्यांवर मात्र वांरवार आंदोलनेच नशिबी आहेत असे वाटायला लागले आहे. मागील काही आंदोलनात केवळ आश्वासने मिळाली,त्यामुळे आता प्रलंबित प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास … Read more