Reliance Capital: मोठी बातमी ! अंबानींची ‘ही’ कंपनी विकणार ; आहे तब्बल 40,000 कोटींचे कर्ज

Reliance Capital: सोशल मीडियासह संपूर्ण देशात काहींना काही कारणाने चर्चेत राहणारे उद्योगपती अनिल अंबानी यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आता अनिल अंबानी यांची रिलायन्स कॅपिटल ही मोठी कंपनी विकली जाणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि रिलायन्स कॅपिटलला कर्जदारांच्या याचिकेवर नेशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलने मंगळवारी सुनावणी पूर्ण करत त्यांचा … Read more